Collector
‘हेरा फेरी 3’मधून परेश रावल यांची माघार; रागाच्या भरात व्याजासह परत केली तगडी रक्कम? | Collector
‘हेरा फेरी 3’मधून परेश रावल यांची माघार; रागाच्या भरात व्याजासह परत केली तगडी रक्कम?
TV9 Marathi

‘हेरा फेरी 3’मधून परेश रावल यांची माघार; रागाच्या भरात व्याजासह परत केली तगडी रक्कम?

'हेरा फेरी' या चित्रपटाचे दोन्ही भाग बॉक्स ऑफिसवर तुफान हिट ठरले. त्यानंतर आता तिसऱ्या भागाची प्रेक्षकांना प्रचंड उत्सुकता आहे. मात्र या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये सतत काही ना काही अडथळे येत आहेत.

Go to News Site