Collector
मोठी बातमी! पाकिस्तानमध्ये हाहाकार, रेल्वे ट्रॅकजवळ स्फोट… 23 जणांचा जागीच मृत्यू, 47 जखमी | Collector
मोठी बातमी! पाकिस्तानमध्ये हाहाकार, रेल्वे ट्रॅकजवळ स्फोट… 23 जणांचा जागीच मृत्यू, 47 जखमी
TV9 Marathi

मोठी बातमी! पाकिस्तानमध्ये हाहाकार, रेल्वे ट्रॅकजवळ स्फोट… 23 जणांचा जागीच मृत्यू, 47 जखमी

पाकिस्तानमधील क्वेटा शहरात रेल्वे रुळाजवळ झालेल्या एका शक्तिशाली स्फोटात किमान २३ जण ठार आणि ४७ जण जखमी झाले. हा स्फोट इतका शक्तिशाली होता की त्यामुळे आजूबाजूच्या परिसरात मोठा आवाज झाला.

Go to News Site