पेट्रोल, डिझेल विकत घेणं होणार प्रचंड अवघड? आत भाव थेट…हादरवून टाकणारी माहिती समोर! | Collector
TV9 Marathi
पेट्रोल, डिझेल विकत घेणं होणार प्रचंड अवघड? आत भाव थेट…हादरवून टाकणारी माहिती समोर!
पेट्रोल आणि डिझेलची किंमत दिवसेंदिवस वाढत आहे. इराणच्या युद्धाचा फटका भारताला मोठ्या प्रमाणात बसत आहे. असे असतानाच आता या इंधन दरवाढीविषयी महत्त्वाची माहिती समोर आली आहे.