Collector
NEET पेपरफुटीचा गॉडफादर कोण? पुण्यात CBI चा मोठा छापा! | Collector
NEET पेपरफुटीचा गॉडफादर कोण? पुण्यात CBI चा मोठा छापा!
TV9 Marathi

NEET पेपरफुटीचा गॉडफादर कोण? पुण्यात CBI चा मोठा छापा!

देशभरात खळबळ उडवून देणाऱ्या NEET पेपरफुटी प्रकरणात आता पुण्यात सीबीआयने मोठी कारवाई केली आहे. पुण्यातील सदाशिव पेठ परिसरातील लक्ष्मीनिवास सोसायटीमध्ये राहणाऱ्या मनीषा हवालदार यांच्या घरी सीबीआयने छापा टाकत महत्त्वाची कागदपत्रे जप्त केली आहेत. या छापेमारीदरम्यान सीबीआयला NEET प्रश्नपत्रिकेचे काही संच आणि हस्तलिखित स्वरूपातील प्रश्नपत्रिका आढळल्याची माहिती समोर आली आहे.

Go to News Site