IMD Rain Alert : घराबाहेर पडू नका, देशाच्या या भागात थेट गारांच्या पावसाचा अलर्ट; हवामान विभागाच्या अंदाजाने चिंता वाढली | Collector
TV9 Marathi
IMD Rain Alert : घराबाहेर पडू नका, देशाच्या या भागात थेट गारांच्या पावसाचा अलर्ट; हवामान विभागाच्या अंदाजाने चिंता वाढली
IMD Weather Alert : पुढील सात दिवस उत्तर भारत आणि मध्य भारतात उष्णतेची लाट कायम राहण्याची शक्यता आहे. मात्र, 29 मेपासून काही भागांमध्ये तापमानात घट होऊन नागरिकांना दिलासा मिळू शकतो.