Collector
भारताचं टेन्शन अखेर मिटलं, इराणकडून थेट घोषणा, होर्मुझची सामुद्रधुनी या दिवशी खुली होणार; इंधनटंचाई संपणार! | Collector
भारताचं टेन्शन अखेर मिटलं, इराणकडून थेट घोषणा, होर्मुझची सामुद्रधुनी या दिवशी खुली होणार; इंधनटंचाई संपणार!
TV9 Marathi

भारताचं टेन्शन अखेर मिटलं, इराणकडून थेट घोषणा, होर्मुझची सामुद्रधुनी या दिवशी खुली होणार; इंधनटंचाई संपणार!

होर्मुझची सामुद्रधुनी बंद असल्याने भारतासह इतरही देशांवर इंधन टंचाईचे मोठे संकट आले आहे. या इंधन टंचाईमुळे भारतात महागाई वाढली आहे. असे असतानाच एक खुशखबर समोर आली आहे. होर्मुझची सामुद्रधुनी कधी बंद होणार हे समोर आले आहे.

Go to News Site