TV9 Marathi
आज नाशिकला येताना बघितले की पेट्रोल पंप बंद झाले होते. काल परवा देखील अंबादास दानवे यांनी ट्विट केले होते. कुठे भांडणे होत आहेत. कुठे मारामाऱ्या होत आहेत, रांगा लागल्या आहेत.- सरकारमध्ये असून जर तुम्हाला माहिती नसेल तर काय उपयोग असाही सवाल आदित्य यांनी मंत्री गिरीश महाजन यांच्या विधानावर केला आहे.
Go to News Site