TV9 Marathi
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनानंतर देशात इलेक्ट्रिक वाहनांबद्दल (EV) सकारात्मक वातावरण निर्माण झाले आहे. भविष्यात पेट्रोल, डिझेल आणि सीएनजीचा तुटवडा भासू शकतो, या भीतीने ग्राहक आता ईव्हीचा विचार करत आहेत. या बदलत्या परिस्थितीमुळे आता पारंपरिक इंधनावरील कारची विक्री घटणार का, अशी चर्चा ऑटोमोबाईल क्षेत्रात सुरू झाली आहे.
Go to News Site