Israel : सतत लढणाऱ्या, संघर्ष करणाऱ्या इस्रायलला मागच्या 24 तासात मिळाल्या 4 मोठ्या आनंदाच्या बातम्या | Collector
TV9 Marathi
Israel : सतत लढणाऱ्या, संघर्ष करणाऱ्या इस्रायलला मागच्या 24 तासात मिळाल्या 4 मोठ्या आनंदाच्या बातम्या
Israel : मागच्या दोन वर्षांपासून इस्रायल अनेक आघाड्यांवर युद्ध लढत आहे. आता इस्रायलला मागच्या 24 तासात चार आनंदाच्या बातम्या मिळाल्या आहेत. बेंजामिन नेतन्याहू यांनी खास पोस्ट केली आहे.