स्वस्त तिकिट, भरपूर शोज तरी प्रेक्षकांनी ‘या’ चित्रपटाकडे फिरवली पाठ | Collector
TV9 Marathi
स्वस्त तिकिट, भरपूर शोज तरी प्रेक्षकांनी ‘या’ चित्रपटाकडे फिरवली पाठ
वीकेंडला तब्बल 5000 शोज लावून, तिकिटांवर मोठी सूट देऊनही या चित्रपटाकडे प्रेक्षकांनी पाठ फिरवली आहे. करण जोहरच्या 'धर्मा प्रॉडक्शन्स'च्या बॅनरअंतर्गत या चित्रपटाची निर्मिती करण्यात आली आहे.