TV9 Marathi
लग्नानंतर माणसावर जबाबदाऱ्या असतात. तो एकटा नसतो. पण काहीवेळा स्वत:पुढे माणसाला काही दिसत नाही. आपल सुख त्याच्यासाठी महत्वाचं असतं. अशावेळी तो अशी अनैतिक पावलं उचलतो, कामं करतो यात चूक-बरोबर त्याला काही कळतच नाही.
Go to News Site