TV9 Marathi
दिवंगत संजय कपूरच्या ईपीएफ निधीतून पैसे काढण्याची मागणी करणारी याचिका प्रिया सचदेव कपूरने कोर्टात दाखल केली आहे. दोन महिन्यांपासून मुलीच्या शाळेची फी न भरल्याचा दावा करिश्माच्या वकिलांनी कोर्टात केला होता.
Go to News Site