Collector
ओला-उबरचे टेन्शन वाढणार, भारतात येतेय व्हिएतनामची 15,000 इलेक्ट्रिक टॅक्सींची फौज | Collector
ओला-उबरचे टेन्शन वाढणार, भारतात येतेय व्हिएतनामची 15,000 इलेक्ट्रिक टॅक्सींची फौज
TV9 Marathi

ओला-उबरचे टेन्शन वाढणार, भारतात येतेय व्हिएतनामची 15,000 इलेक्ट्रिक टॅक्सींची फौज

भारतातील टॅक्सी मार्केटमध्ये ओला आणि उबरला टक्कर देण्यासाठी व्हिएतनामची प्रसिद्ध इलेक्ट्रिक वाहन कंपनी विनफास्ट सज्ज झाली आहे. कंपनी देशात तब्बल 15,000 इलेक्ट्रिक टॅक्सी सुरू करण्याचा विचार करत आहे. या गाड्यांचे भाडे अवघे 8 रुपये प्रति किलोमीटर असण्याची शक्यता असून यामुळे प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.

Go to News Site