Collector
Giriş Yap
LPG Price Hike : मोठा दणका! एलपीजी घरगुती गॅस सिलेंडरच्या किमतीत मोठी वाढ, तब्बल.. | Collector
LPG Price Hike : मोठा दणका! एलपीजी घरगुती गॅस सिलेंडरच्या किमतीत मोठी वाढ, तब्बल..

LPG Price Hike : मोठा दणका! एलपीजी घरगुती गॅस सिलेंडरच्या किमतीत मोठी वाढ, तब्बल..

Domestic LPG Gas Cylinder Price : केंद्र सरकारने सर्वसामान्य नागरिकांना मोठा दणका दिला. थेट एलपीजी गॅस सिलेंडरच्या किमतीमध्ये मोठी वाढ करण्यात आली. घरगुती गॅस सिलेंडरच्या किमतीत ही वाढ झाल्याने थेट घरापर्यंत इराण आणि अमेरिका युद्धाच्या झळा पोहोचल्या आहेत.

Go to News Site