Collector
Giriş Yap
Rohit Pawar: सरसकट कर्जमाफीसाठी राष्ट्रवादीचा एल्गार! 12 जूनपासून मोठे आंदोलन, रोहित पवारांचा सरकारला इशारा काय? | Collector
Rohit Pawar: सरसकट कर्जमाफीसाठी राष्ट्रवादीचा एल्गार! 12 जूनपासून मोठे आंदोलन, रोहित पवारांचा सरकारला इशारा काय?

Rohit Pawar: सरसकट कर्जमाफीसाठी राष्ट्रवादीचा एल्गार! 12 जूनपासून मोठे आंदोलन, रोहित पवारांचा सरकारला इशारा काय?

Rohit Pawar on Farmer Loan Waiver: कर्जमाफीवरुन सध्या वातावरण तापलेले आहे. कर्जमाफीच्या जाचक अटींविरोधात आरोड होत आहे. शेतकरी संघटनांनी याविरोधात आवाज उठवलेला असतानाच आता आमदार रोहित पवार यांनी सरसकट कर्जमाफीसाठी एल्गार पुकारला आहे.

Go to News Site