Collector
Giriş Yap
Maharashtra News LIVE : महागाईचा भडका! घरगुती गॅस महागला, सीएनजीसाठी वाहनांच्या रांगा | Collector
Maharashtra News LIVE : महागाईचा भडका! घरगुती गॅस महागला, सीएनजीसाठी वाहनांच्या रांगा

Maharashtra News LIVE : महागाईचा भडका! घरगुती गॅस महागला, सीएनजीसाठी वाहनांच्या रांगा

घरगुती एलपीजी गॅस २९ रुपयांनी महागला असून मुंबई-आग्रा महामार्गावर सीएनजीसाठी लांब रांगा लागल्या आहेत. दुसरीकडे सुनेत्रा पवारांनी केली बारामतीमधील वादळी पावसाच्या नुकसानीची पाहणी, तर राज्यात ६ ते ९ जून दरम्यान 'येलो अलर्ट' जारी करण्यात आला आहे.

Go to News Site