Collector
Giriş Yap
मान्सून काळात तहसीलदारच ‘बॉस’; ‘इन्सिडंट कमांडर’ म्हणून थेट अधिकार, नैसर्गिक आपत्तीशी आता चार हात | Collector
मान्सून काळात तहसीलदारच ‘बॉस’; ‘इन्सिडंट कमांडर’ म्हणून थेट अधिकार, नैसर्गिक आपत्तीशी आता चार हात

मान्सून काळात तहसीलदारच ‘बॉस’; ‘इन्सिडंट कमांडर’ म्हणून थेट अधिकार, नैसर्गिक आपत्तीशी आता चार हात

Tehsildar Become Incident Commander: मान्सून राज्यात लवकरच धडकणार आहे. त्याअगोदरच आपत्ती व्यवस्थापनासंदर्भात महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. आता आपत्तीशी चार हात करण्यासाठी तहसीलदारांना मोठे अधिकार देण्यात आले आहेत.

Go to News Site