Collector
Giriş Yap
आणि पुणेकरांना दादांची आठवण झाली… सुनेत्रा पवारांचं अजितदादांच्या पावलावर पाऊल, पहाटे पहाटेच दौरा | Collector
आणि पुणेकरांना दादांची आठवण झाली… सुनेत्रा पवारांचं अजितदादांच्या पावलावर पाऊल, पहाटे पहाटेच दौरा

आणि पुणेकरांना दादांची आठवण झाली… सुनेत्रा पवारांचं अजितदादांच्या पावलावर पाऊल, पहाटे पहाटेच दौरा

बारामतीत वादळी पावसानंतर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार पहाटे ६ वाजल्यापासून ॲक्शन मोडमध्ये पाहायला मिळाल्या; अधिकाऱ्यांना कडक सूचना देत प्रत्यक्ष बसमधून प्रवास करत प्रवाशांशी संवाद साधला.

Go to News Site