Collector
Giriş Yap
बजेट 60 लाख अन् कमाई कोट्यवधी रुपये, 69 वर्षांपूर्वीच्या त्या सिनेमाचा रेकॉर्ड आजही कोणी मोडलेला नाही | Collector
बजेट 60 लाख अन् कमाई कोट्यवधी रुपये, 69 वर्षांपूर्वीच्या त्या सिनेमाचा रेकॉर्ड आजही कोणी मोडलेला नाही

बजेट 60 लाख अन् कमाई कोट्यवधी रुपये, 69 वर्षांपूर्वीच्या त्या सिनेमाचा रेकॉर्ड आजही कोणी मोडलेला नाही

आज आम्ही ज्या चित्रपटाविषयी बोलत आहोत त्या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान सेटवर आग लागली होती. तेव्हा नर्गिस दत्त यांचे प्राण वाचवण्यासाठी सुनील दत्त यांनी स्वतःच्या जिवाची बाजी लावली होती. या घटनेनंतर सुनील आणि नर्गिस यांच्यात जवळीक वाढली आणि त्यानंतर ते दोघेही एकमेकांच्या प्रेमात पडले.

Go to News Site