Collector
Giriş Yap
Sharad Pawar:… तर सत्ताधाऱ्यांना किंमत मोजावी लागेल…गॅस दरवाढीचा भडका… शरद पवारांचा थेट इशारा | Collector
Sharad Pawar:… तर सत्ताधाऱ्यांना किंमत मोजावी लागेल…गॅस दरवाढीचा भडका… शरद पवारांचा थेट इशारा

Sharad Pawar:… तर सत्ताधाऱ्यांना किंमत मोजावी लागेल…गॅस दरवाढीचा भडका… शरद पवारांचा थेट इशारा

Sharad Pawar on LPG Price Hike: पेट्रोल आणि डिझेलनंतर अपेक्षेप्रमाणे गॅस दरवाढीचा फटका सर्वसामान्यांना बसला. महागाईने आता सामान्य जनता बेजार आणि हैराण झाली आहे. या दरवाढीवर ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी सरकारला मोठा इशारा दिला आहे.

Go to News Site