मुंबईत पुन्हा नेस्कोसारखाच प्रकार; लाईव्ह कॉन्सर्टमध्ये तरुण आणि त्याची मैत्रीण… एक बळी, पुढे काय घडलं?
मुंबईतील वरळी येथील NSCI डोममध्ये आयोजित करण्यात आलेल्या लाइव्ह म्युझिक कॉन्सर्टदरम्यान एका 28 वर्षीय तरुणाचा अचानक मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे