Collector
Giriş Yap
पाण्याच्या टाकीखाली बेपत्ता तरुणाचा मृतदेह सापडला, प्रशासनाने मृतदेहाला कचऱ्याच्या गाडीत टाकलं अन्… पुढे जे घडलं ते पाहून रक्त सळसळेल | Collector
पाण्याच्या टाकीखाली बेपत्ता तरुणाचा मृतदेह सापडला, प्रशासनाने मृतदेहाला कचऱ्याच्या गाडीत टाकलं अन्… पुढे जे घडलं ते पाहून रक्त सळसळेल

पाण्याच्या टाकीखाली बेपत्ता तरुणाचा मृतदेह सापडला, प्रशासनाने मृतदेहाला कचऱ्याच्या गाडीत टाकलं अन्… पुढे जे घडलं ते पाहून रक्त सळसळेल

जालन्याच्या परतूरमध्ये माणुसकीला काळिमा फासणारी घटना समोर आली आहे. पाण्याच्या टाकीखाली सापडलेला तरुणाचा मृतदेह नगरपालिकेच्या कचरा गोळा करणाऱ्या गाडीतून वाहून नेण्यात आला. अधिकृत रुग्णवाहिका असतानाही घडलेल्या या संतापजनक प्रकारामुळे नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे.

Go to News Site