TV9 Marathi
राज्यात मॉन्सून दाखल झाला आहे. मात्र, यादरम्यानच भारतीय हवामान विभागाने अत्यंत मोठा इशारा दिला. पुढील 24 तास अत्यंत धोक्याची असणार आहेत. अनेक राज्यात पावसाचा मोठा इशारा देण्यात आला. वादळी वाऱ्यासह पाऊस होणार आहे.
Go to News Site