Collector
Giriş Yap
6 एपिसोड्सची दमदार वेब सीरिज, ओटीटीवर येताच जिंकली मनं; आयएमडीबीवर 8.8 रेटिंग | Collector
6 एपिसोड्सची दमदार वेब सीरिज, ओटीटीवर येताच जिंकली मनं; आयएमडीबीवर 8.8 रेटिंग

6 एपिसोड्सची दमदार वेब सीरिज, ओटीटीवर येताच जिंकली मनं; आयएमडीबीवर 8.8 रेटिंग

3 जून 2026 पासून ओटीटीवर स्ट्रीम होणाऱ्या या वेब सीरिजने अवघ्या काही दिवसांतच प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. या वेब सीरिजमध्ये नसीरुद्दीन शाह आणि जिम सर्भ यांच्या मुख्य भूमिका आहेत. खऱ्या घडामोडींवर आधारित ही सीरिज आहे.

Go to News Site