Collector
Giriş Yap
IND vs AFG : डेब्युटंट मानव सुथारचा पहिल्याच ओव्हरमध्ये विकेट घेत धमाका, 25 वर्षांनंतर असं घडलं | Collector
IND vs AFG : डेब्युटंट मानव सुथारचा पहिल्याच ओव्हरमध्ये विकेट घेत धमाका, 25 वर्षांनंतर असं घडलं

IND vs AFG : डेब्युटंट मानव सुथारचा पहिल्याच ओव्हरमध्ये विकेट घेत धमाका, 25 वर्षांनंतर असं घडलं

Manav Suthar, IND vs AFG Test: भारताचा युवा फिरकीपटू मानव सुथार याने कसोटी क्रिकेटमधून आंतरराष्ट्रीय पदार्पण केलं. मानवने त्याच्या पहिल्याच आंतरराष्ट्रीय सामन्यातील पहिल्या ओव्हरमध्ये विकेट मिळवून खास कामगिरी केली. जाणून घ्या मानवने नक्की काय केलं.

Go to News Site