आजही राज्यात पाऊस, शेतकऱ्यांना प्रशासनाकडून महत्वाची सूचना, येलो अलर्ट जारी..
Maharashtra Weather : आज राज्यात पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आला. भारतीय हवामान विभागाने नुकताच पावसाचा इशारा दिला. 15 जूनपर्यंत पेरण्या न करण्याचे आवाहन प्रशासनाने शेतकऱ्यांना केले आहे.