Collector
Giriş Yap
Taapsee Pannu : साऊथ सिनेमात हिरॉइनच्या अंतर्वस्त्राकडे कसं पाहतात? तापसी पन्नूचा मोठा खुलासा, आम्हाला पॅडेड.. | Collector
Taapsee Pannu : साऊथ सिनेमात हिरॉइनच्या अंतर्वस्त्राकडे कसं पाहतात? तापसी पन्नूचा मोठा खुलासा, आम्हाला पॅडेड..

Taapsee Pannu : साऊथ सिनेमात हिरॉइनच्या अंतर्वस्त्राकडे कसं पाहतात? तापसी पन्नूचा मोठा खुलासा, आम्हाला पॅडेड..

Taapsee Pannu : 'पेद्दी' सिनेमातील जान्हवी कपूरच्या सीन्सवरुन सध्या सोशल मीडियावर मोठा हंगामा सुरु आहे. जान्हवीला मोठ्या प्रमाणात ट्रोल करण्यात येतय. 'पेद्दी' सिनेमात जान्हवी कपूरचे भरपूर सेन्शुअस सीन्स आहेत. त्यावर अनेक युजर्सनी आक्षेप घेत तिला सुनावलं आहे.

Go to News Site