TV9 Marathi
Gold Rate Today 09 June 2026 Latest News Updates in Marathi : सलग दुसऱ्या दिवशी सोन्याच्या दरात घट झाली आहे, तर एका दिवस स्थिर राहिल्यानंतर आज चांदीचे भावही कमी झाले आहेत. देशातील दहा प्रमुख शहरांमधील 24, 22, आणि 18 कॅरेट रेट सोन्याचे विक्रीचे दर किती ते जाणून घेऊया.
Go to News Site