जळगाव जिल्ह्यातील अमळनेर-धुळे रस्त्यावर मंगरूळजवळ कार, एसटी बस आणि दुचाकीचा भीषण तिहेरी अपघात झाला असून यामध्ये ६ जणांचा जागीच मृत्यू झाला आहे.