Collector
Giriş Yap
लाडकी बहीण योजना बंद करणार? रोहित पवार यांच्या दाव्याने खळबळ; काय आहे ट्विट? | Collector
लाडकी बहीण योजना बंद करणार? रोहित पवार यांच्या दाव्याने खळबळ; काय आहे ट्विट?

लाडकी बहीण योजना बंद करणार? रोहित पवार यांच्या दाव्याने खळबळ; काय आहे ट्विट?

पंतप्रधान उज्ज्वला योजनेतील एलपीजी सिलेंडरची वार्षिक मर्यादा ९ वरून थेट ४ केल्याने कोट्यवधी लाभार्थी संतप्त झाले आहेत. या निर्णयामुळे अनुदानापासून वंचित राहणाऱ्या लाभार्थ्यांना मोठा धक्का बसला आहे. रोहित पवारांनी सरकारवर टीका करत याला "विश्वासघातकी सरकार" म्हटले आहे. मतांसाठी जनतेची फसवणूक करत असल्याचा आरोपही त्यांनी केला असून, लाडकी बहीण योजनेबाबतही असाच प्रकार घडत असल्याचे म्हटले आहे.

Go to News Site