Collector
Giriş Yap
जिसकी जितनी संख्या भारी… विजय वडेट्टीवारांचा एल्गार… ओबीसींच्या स्वतंत्र जनगणनेसाठी बाहेर काढले ते अस्त्र | Collector
जिसकी जितनी संख्या भारी… विजय वडेट्टीवारांचा एल्गार… ओबीसींच्या स्वतंत्र जनगणनेसाठी बाहेर काढले ते अस्त्र

जिसकी जितनी संख्या भारी… विजय वडेट्टीवारांचा एल्गार… ओबीसींच्या स्वतंत्र जनगणनेसाठी बाहेर काढले ते अस्त्र

Vijay Vadettiwar on OBC Census: ओबीसींच्या स्वतंत्र जनगणनेसाठी काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी एल्गार पुकारला आहे. त्यांनी मोदी सरकारवर टीका केली आहे. पूर्व विदर्भात लवकरच मोठे आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे. काय म्हणाले विजय वडेट्टीवार?

Go to News Site