Collector
Giriş Yap
INDIA आघाडीत नवा ट्विस्ट! उद्धव ठाकरेंनी पंतप्रधानपदाच्या चेहऱ्याचा मुद्दा उचलून धरला, म्हणाले…. | Collector
INDIA आघाडीत नवा ट्विस्ट! उद्धव ठाकरेंनी पंतप्रधानपदाच्या चेहऱ्याचा मुद्दा उचलून धरला, म्हणाले….

INDIA आघाडीत नवा ट्विस्ट! उद्धव ठाकरेंनी पंतप्रधानपदाच्या चेहऱ्याचा मुद्दा उचलून धरला, म्हणाले….

देशातील विरोधी पक्षांची INDIA आघाडी आणि महाराष्ट्रातील महाविकास आघाडी गेल्या काही वर्षांपासून एकत्रितपणे राजकीय लढाई लढताना दिसत आहे. मात्र, INDIA आघाडीची स्थापना होऊनही अद्याप आघाडीचा अधिकृत समन्वयक किंवा प्रमुख चेहरा निश्चित करण्यात आलेला नाही. याच मुद्द्यावर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिल्लीत झालेल्या INDIA आघाडीच्या बैठकीत महत्त्वपूर्ण भूमिका मांडल्याची माहिती समोर आली आहे.

Go to News Site