Collector
Giriş Yap
निवेदिता सराफ यांचं नाव कळताच ‘अप्पी आमची कलेक्टर’ फेम अभिनेत्याने मारुतीरायाकडे केली प्रार्थना | Collector
निवेदिता सराफ यांचं नाव कळताच ‘अप्पी आमची कलेक्टर’ फेम अभिनेत्याने मारुतीरायाकडे केली प्रार्थना

निवेदिता सराफ यांचं नाव कळताच ‘अप्पी आमची कलेक्टर’ फेम अभिनेत्याने मारुतीरायाकडे केली प्रार्थना

साताऱ्याच्या मातीतला अर्जुन आणि कोल्हापूरच्या लाल मातीतला शंकर हे मला जणू भावंडांसारखे वाटतात. त्यामुळे ही दोन्ही पात्रं माझ्या खूप जवळची आहेत. अर्जुननंतर आता शंकरच्या रूपात मी पुन्हा एकदा प्रेक्षकांसमोर येतोय, अशी भावना रोहितने व्यक्त केली.

Go to News Site