TV9 Marathi
पश्चिम बंगालमधील सुवेंदू अधिकारी सरकारने मदरशांचा सर्वे करण्याचा निर्णय घेतला आहे. त्या आदेशावरुन आता राजकारण सुरु झालं आहे. "मुस्लिमांच्या खाण्या-पिण्याच्या सवयी, बुर्के, मशिदी आणि मदरशांवरुन जाणूनबुजून द्वेष निर्माण केला जातोय"
Go to News Site