Collector
Giriş Yap
राम मंदिराच्या दान पेटीतून 5 कोटी चोरीला, संजय राऊत यांचा मोठा आरोप, थेट भाजपावर.. | Collector
राम मंदिराच्या दान पेटीतून 5 कोटी चोरीला, संजय राऊत यांचा मोठा आरोप, थेट भाजपावर..

राम मंदिराच्या दान पेटीतून 5 कोटी चोरीला, संजय राऊत यांचा मोठा आरोप, थेट भाजपावर..

संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार टीका केली. 12 वर्षामध्ये मोदींनी एकही पत्रकार परिषद घेतली नसल्याचा आरोप त्यांनी केला. यासोबतच पंडित नेहरूंच्या कार्याचा विक्रम मोडणे मोदींना शक्य नसल्याचेही त्यांनी म्हटले.

Go to News Site