Collector
Giriş Yap
पंतप्रधानांनी आता केदारनाथच्या गुहेत… संजय राऊत हे काय बोलून गेले? पंडित नेहरूंचाही उल्लेख | Collector
पंतप्रधानांनी आता केदारनाथच्या गुहेत… संजय राऊत हे काय बोलून गेले? पंडित नेहरूंचाही उल्लेख

पंतप्रधानांनी आता केदारनाथच्या गुहेत… संजय राऊत हे काय बोलून गेले? पंडित नेहरूंचाही उल्लेख

राजकारणातील वादविवाद, दावे आणि प्रतिदावे काही नवे नाहीत. मात्र, आता यात संजय राऊतांच्या एका विधानामुळे भर पडली आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे प्रवक्ते संजय राऊत यांनी नुकतीच पत्रकार परिषद घेतली, यावेळी त्यांनी सुचक मुद्द्यावर सटीक भाष्य केले. यावेळी त्यांनी पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्या नावाचाही उल्लेख केला.

Go to News Site