Collector
Giriş Yap
मोठी बातमी! मराठा आंदोलक आक्रमक, विखे पाटील यांच्या बंगल्यात मांडला ठिय्या! जरांगे आणि सरकारचं वाजलं? कारण तरी काय? | Collector
मोठी बातमी! मराठा आंदोलक आक्रमक, विखे पाटील यांच्या बंगल्यात मांडला ठिय्या! जरांगे आणि सरकारचं वाजलं? कारण तरी काय?

मोठी बातमी! मराठा आंदोलक आक्रमक, विखे पाटील यांच्या बंगल्यात मांडला ठिय्या! जरांगे आणि सरकारचं वाजलं? कारण तरी काय?

Maratha Protesters Sit in at Vikhe Patil Bunglows: मराठा आंदोलक आक्रमक झाले. आज आंदोलकांनी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या बंगल्यावर ठिय्या दिला. त्यामुळे उपोषण सोडल्यानंतर मनोज जरांगे पाटील आणि सरकारचे पुन्हा वाजले की काय अशी चर्चा सुरू आहे. काय आहे महत्त्वाची अपडेट?

Go to News Site