Collector
Giriş Yap
रणवीरने किमान तेवढं तरी केलं, बरेच जण तेही करत नाहीत..; ‘डॉन 3’ वादात प्रसिद्ध अभिनेत्रीचा पाठिंबा | Collector
रणवीरने किमान तेवढं तरी केलं, बरेच जण तेही करत नाहीत..; ‘डॉन 3’ वादात प्रसिद्ध अभिनेत्रीचा पाठिंबा

रणवीरने किमान तेवढं तरी केलं, बरेच जण तेही करत नाहीत..; ‘डॉन 3’ वादात प्रसिद्ध अभिनेत्रीचा पाठिंबा

'डॉन 3' या चित्रपटावरून सुरू असलेल्या वादात प्रसिद्ध अभिनेत्रीने रणवीर सिंहची साथ दिली आहे. तो जाणूनबुजून कोणाला दुखावणारा व्यक्ती नाही, असं त्यांनी म्हटलंय. त्याचप्रमाणे रणवीरच्या एका निर्णयाचं त्यांनी कौतुक केलं आहे.

Go to News Site