Collector
Giriş Yap
नाशिकमध्ये मोठी खळबळ, मतदानाआधीच दराडे थेट गितेंच्या घरात; बैठक संपताच म्हणाले जाहीर माफी… | Collector
नाशिकमध्ये मोठी खळबळ, मतदानाआधीच दराडे थेट गितेंच्या घरात; बैठक संपताच म्हणाले जाहीर माफी…

नाशिकमध्ये मोठी खळबळ, मतदानाआधीच दराडे थेट गितेंच्या घरात; बैठक संपताच म्हणाले जाहीर माफी…

नाशिकमध्ये राजकीय घडामोडींना वेग आला असून महायुतीचे उमेदवार नरेंद्र दराडे यांचे बंधू आमदार किशोर दराडे यांनी गणेश गिते यांच्या घरी जाऊन बंद दाराआड चर्चा केली. अपक्ष उमेदवार गोकुळ गिते यांच्या पाठिंब्यासाठी हे प्रयत्न सुरू असून दराडेंनी वादग्रस्त ऑडिओ क्लिपवरही स्पष्टीकरण दिले आहे.

Go to News Site