Collector
Giriş Yap
मुख्यमंत्र्यांच्या सुचनेवरून मी… राष्ट्रवादीकडील राज्यसभेच्या जागेवरून नवनीत राणांची पहिली प्रतिक्रिया, काय म्हणाल्या? | Collector
मुख्यमंत्र्यांच्या सुचनेवरून मी… राष्ट्रवादीकडील राज्यसभेच्या जागेवरून नवनीत राणांची पहिली प्रतिक्रिया, काय म्हणाल्या?

मुख्यमंत्र्यांच्या सुचनेवरून मी… राष्ट्रवादीकडील राज्यसभेच्या जागेवरून नवनीत राणांची पहिली प्रतिक्रिया, काय म्हणाल्या?

राष्ट्रवादी काँग्रेसकडे असलेल्या राज्यसभेच्या एका जागेसाठी अनेक नावांची चर्चा सुरू होती. नवनीत राणा, छगन भुजबळ, अमरसिंह पंडित आणि राजेंद्र जैन यांच्या नावांची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात होती. मात्र अखेर राष्ट्रवादी काँग्रेसने भंडाऱ्याचे राजेंद्र जैन यांच्या नावावर शिक्कामोर्तब केलं आहे.

Go to News Site