Collector
Giriş Yap
Sudhir Mungantiwar : ‘मी मंत्रिमंडळ विस्तारासाठी दिल्लीला..’, सुधीर मुनगंटीवार मंत्रि‍पदाच्या विषयावर जे मनात आहे ते स्पष्ट बोलले | Collector
Sudhir Mungantiwar : ‘मी मंत्रिमंडळ विस्तारासाठी दिल्लीला..’, सुधीर मुनगंटीवार मंत्रि‍पदाच्या विषयावर जे मनात आहे ते स्पष्ट बोलले

Sudhir Mungantiwar : ‘मी मंत्रिमंडळ विस्तारासाठी दिल्लीला..’, सुधीर मुनगंटीवार मंत्रि‍पदाच्या विषयावर जे मनात आहे ते स्पष्ट बोलले

Sudhir Mungantiwar : "शेतकरी म्हणतात सरकारी नोकरीत मुलाला पाठवेल, पण शेती करु देणार नाही. ही वेदना आहे. शेती मजबूतीचा व्यवसाय व्हावा. आजकाल शेतकरी कुणाला व्हायचं नाही, ही चिंतेती बाब आहे. मला राजकारणी व्हायचं आहे, असं कोणी म्हणत नाही. गुणवंत राजकारणी होत नसेल तर ही चिंतेची बाब आहे" असं सुधीर मुनगंटीवार म्हणाले.

Go to News Site