Collector
Giriş Yap
डोक्यावर 48000 रुपयांचा हप्ता, तरी सोडली ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’; अंशुमन विचारेनं सांगितलं खरं कारण | Collector
डोक्यावर 48000 रुपयांचा हप्ता, तरी सोडली ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’; अंशुमन विचारेनं सांगितलं खरं कारण

डोक्यावर 48000 रुपयांचा हप्ता, तरी सोडली ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’; अंशुमन विचारेनं सांगितलं खरं कारण

अंशुमन विचारेनं जेव्हा 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' सोडली, तेव्हा प्रेक्षकांना मोठा धक्का बसला होता. त्याने लॉकडाऊनच्या काळात हा निर्णय घेतला होता. आता नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत अंशुमनने त्यामागचं खरं कारण सांगितलं आहे.

Go to News Site