Collector
Giriş Yap
Narendra Darade | नाशिकच्या राजकारणात मोठी खलबतं! गोकुळ गितेंच्या पाठिंब्यासाठी दराडेंची गुप्त भेट | Collector
Narendra Darade | नाशिकच्या राजकारणात मोठी खलबतं! गोकुळ गितेंच्या पाठिंब्यासाठी दराडेंची गुप्त भेट

Narendra Darade | नाशिकच्या राजकारणात मोठी खलबतं! गोकुळ गितेंच्या पाठिंब्यासाठी दराडेंची गुप्त भेट

नाशिकमध्ये विधानपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना वेग आला आहे, उमेदवारांच्या विजयासाठी विविध स्तरांवर संपर्क आणि पाठिंबा मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. अशातच महायुतीचे उमेदवार नरेंद्र दराडे यांचे बंधू तथा शिक्षक आमदार किशोर दराडे यांनी भाजपचे माजी उपमहापौर गणेश गिते यांच्या निवासस्थानी भेट दिल्याने राजकीय चर्चांना उधाण आले आहे.

Go to News Site