Collector
Giriş Yap
PM Modi: नेहरूंना मागे टाकण्यात मोदींच्या यशाचे रहस्य हेच की… माजी पंतप्रधान देवेगौडा यांनी आकेडवारीच मांडली | Collector
PM Modi: नेहरूंना मागे टाकण्यात मोदींच्या यशाचे रहस्य हेच की… माजी पंतप्रधान देवेगौडा यांनी आकेडवारीच मांडली

PM Modi: नेहरूंना मागे टाकण्यात मोदींच्या यशाचे रहस्य हेच की… माजी पंतप्रधान देवेगौडा यांनी आकेडवारीच मांडली

PM Modi-Pandit Nehru: भारतात सर्वाधिक काळ पंतप्रधान पदी राहण्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इतिहास घडवला. या निमित्ताने माजी पंतप्रधान एच. डी. देवेगौडा यांनी मोदी यांच्या कामगिरीचे एक विस्तृत आणि रंजक विश्लेषण केले आहे.

Go to News Site