Collector
Giriş Yap
Mansoon Update | राज्यात मान्सूनची दमदार एंट्री!; या जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा इशारा | Collector
Mansoon Update | राज्यात मान्सूनची दमदार एंट्री!; या जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा इशारा

Mansoon Update | राज्यात मान्सूनची दमदार एंट्री!; या जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा इशारा

राज्यात मान्सूनच्या पुढील वाटचालीसाठी अनुकूल परिस्थिती निर्माण झाली आहे, पुढील दोन ते तीन दिवसांत राज्याच्या आणखी काही भागांमध्ये मान्सून दाखल होण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. यामुळे अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता वाढली असून, काही भागांसाठी विशेष हवामान इशारेही जारी करण्यात आले आहेत.

Go to News Site