TV9 Marathi
"आधी लिकेज आणि मध्यस्थांमुळे कल्याणकारी योजनांचा लाभ थेट गरीबांपर्यंत पोहोचत नव्हता. पण टेक्नोलॉजीच्या मदतीने मध्यस्थांना हटवून 51 लाख कोटी रुपयांपेक्षा अधिकची रक्कम थेट लाभार्थ्यांच्या खात्यात हस्तांतरीत केली. हे एक क्रांतीकारी परिवर्तन आहे" असं चंद्राबाबू नायडू यांनी लिहिलय.
Go to News Site