Collector
Giriş Yap
Nagpur MNS Protest | मनसेचे अर्धनग्न अवस्थेत आंदोलन! हातात भांडे घेऊन सरकारविरोधात एल्गार, नेमकं काय घडलं? | Collector
Nagpur MNS Protest | मनसेचे अर्धनग्न अवस्थेत आंदोलन! हातात भांडे घेऊन सरकारविरोधात एल्गार, नेमकं काय घडलं?

Nagpur MNS Protest | मनसेचे अर्धनग्न अवस्थेत आंदोलन! हातात भांडे घेऊन सरकारविरोधात एल्गार, नेमकं काय घडलं?

नागपूरमध्ये विद्यार्थ्यांच्या गणवेशासाठी दिल्या जाणाऱ्या निधीतील कपातीविरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (मनसे) आक्रमक भूमिका घेतली आहे. जिल्हा परिषद कार्यालयासमोर मनसेच्या कार्यकर्त्यांनी अर्धनग्न आंदोलन करत राज्य सरकारचा निषेध केला. या आंदोलनामुळे परिसरात लक्षवेधी वातावरण निर्माण झाले.

Go to News Site