Collector
Giriş Yap
लाखोंच्या घोडेबाजारीच्या चर्चा होत असतानाच भाजप नगरसेवकांचं मोठं पाऊल, प्रत्येक 13 हजार… नेमकं काय घडलं? | Collector
लाखोंच्या घोडेबाजारीच्या चर्चा होत असतानाच भाजप नगरसेवकांचं मोठं पाऊल, प्रत्येक 13 हजार… नेमकं काय घडलं?

लाखोंच्या घोडेबाजारीच्या चर्चा होत असतानाच भाजप नगरसेवकांचं मोठं पाऊल, प्रत्येक 13 हजार… नेमकं काय घडलं?

विधानपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात राजकीय हालचालींना वेग आला आहे. अशातच नागपूरातील भाजप नगरसेवकांनी मुंबईतील पक्षाच्या प्रशिक्षण शिबिरासाठी स्वतःच्या खिशातून खर्च उचलल्याची माहिती समोर आली आहे. भाजपच्या प्रत्येक नगरसेवकाकडून 13 हजार रुपये गोळा करण्यात आले आहेत.

Go to News Site