धुरंधर होणार ललित मोदी? तो सनसनाटी दावा काय? डॉन 3 च्या वादानंतर रणवीर सिंहविषयी मोठी अपडेट
Ranveer Singh-Lalit Modi: Don3 विषयीचा वाद अजून शमलेला नसतानाच आता एक मोठी अपडेट समोर आली आहे. रणवीर सिंह आणि क्रिकेट विश्व बदलणारे ललित मोदी यांच्याविषयी मोठी अपडेट समोर आली आहे.