Collector
Giriş Yap
लग्नात समस्या, आईला कॅन्सर, सर्वच गमावत होतो..; आयुष्यातील कठीण काळाबद्दल बोलताना अर्जुन रामपाल भावूक | Collector
लग्नात समस्या, आईला कॅन्सर, सर्वच गमावत होतो..; आयुष्यातील कठीण काळाबद्दल बोलताना अर्जुन रामपाल भावूक

लग्नात समस्या, आईला कॅन्सर, सर्वच गमावत होतो..; आयुष्यातील कठीण काळाबद्दल बोलताना अर्जुन रामपाल भावूक

अभिनेता अर्जुन रामपाल नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत त्याच्या वैयक्तिक आयुष्याविषयी मोकळेपणे व्यक्त झाला. आईला कॅन्सरचं निदान आणि पत्नीसोबत बिघडणारे संबंध.. याविषयी बोलताना तो भावूक झाला होता.

Go to News Site